HW News Marathi
व्हिडीओ

‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी‘स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

माझ्या मुलाने परीक्षा दिली होती, त्याची मुलाखत होत नव्हती त्यामुळे त्याने हे पाऊल उचलले. माझा तळतळाट आहे की, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी, तेव्हा या सरकारला कळेल मुलगा जाण्याचे दु:ख काय असते’ असं म्हणत स्वप्नील लोणकरच्या (swapnil lonkar) आईने आक्रोश केला आहे.MPSC ची परीक्षा दोन वर्षांपूर्वी पास केली मात्र अजूनही नोकरी न लागल्यामुळे पुण्यातील स्वप्नील सुनील लोणकर (वय 24) या विद्यार्थ्याने फुरसुंगी इथे राहत्या घरी त्यानं आत्महत्या केली आहे. स्वप्नीलचे वडील हे प्रिंटिंगचा व्यवसाय करतात. स्वप्नील हा सिव्हिल इंजिनिअर (Civil engineer) होता आणि त्यानं मोठ्या जिद्दीनं MPSC ची परीक्षा दिली होती आणि उत्तीर्णही झाला होता. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला नोकरी मिळाली नव्हतो. यामुळे तो नैराश्यात गेला होता. त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

#MPSC #SwapnilLonkar #UddhavThackeray #MahavikaaAghadi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis ,Anil Shidore, MNS | मराठी शिकविणे बंधनकारक, अमलबजावणी महत्वाची

News Desk

Harshvardhan Patil BJP | ‘मी बिनशर्थ भाजपमध्ये आलोय’..पाहा हर्षवर्धन पाटील यांचा भाजप प्रवेश..

Arati More

विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका, म्हणाले…

News Desk