HW News Marathi
व्हिडीओ

Pen urban Bank scam | ज्येष्ठ नागरिक ‘वर्षा’ वर धडकले

रायगड जिल्ह्यातील पेण को ऑप. अर्बन बँक घोटाळा प्रकरणात शासन दुर्लक्ष करीत असल्याने हजारो ठेवीदार सभासद ग्राहकांना त्यांच्या हक्काचे, कष्टाचे पैसे मिळत नाहीत. वारंवार आंदोलने करून देखील कोणीही दखल घेत नाही असे सांगत आज पेण चे आमदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धरणे आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ज्येष्ठ नागरिकांचा धडक मोर्चा काढण्यात आला होता

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीने मांडली ‘ही’ मोठी भूमिका!

News Desk

एससी-एसटी कायद्याविरोधात भारत बंद, मुंबईत बंदला अल्पसा प्रतिसाद

swarit

BJP And NCP | आयारामांचं ओझ भाजपला पेलवणारं का ?

Arati More