HW News Marathi
व्हिडीओ

पूजा चव्हाण आणि संजय राठोडांची बदनामी थांबवा ! बंजारा समाजाच्या बैठकीत काय ठरलं ?

बंजारा समाजाच्या वतीने पूजा चव्हाण प्रकरणाच्या अनुषंगाने परळीतील बंजारा समाजाच्या वतीने निर्णय घेण्यात आला.न्याय व्यवस्थेवर विश्वास असून जोही तपासात निष्पन्न होईल ते आम्हाला मान्य असल्याचे बोलले जात असून तूर्तास आमचे नेतृत्व असणारे मंत्री संजय राठोड यांनी बदनामी करू नये अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.पूजा ला न्याय मिळालाच पाहिजेत मात्र सध्यातरी समाजाची बदनामी माध्यमांनी थांबवणे गरजेचे असल्याचे समाजाच्या वतीने बोलले गेले आहे.

#PoojaChavan #SanjayRathod #Beed #Banjara #Pune #Suicide #Shivsena #UddhavThackeray #PunePolice

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST आता मालवाहतुकीसाठी सज्ज

News Desk

संजय राऊत हे नाक्यावर उभे राहून पिपाणी वाजवण्याच्या बुद्धीमत्तेचे,शेलारांचा हल्लाबोल ! 

News Desk

MNS On Marathi Bhasha Din Pune | मराठी भाषेच्या गौरवासाठी मनसेची “मी मराठी ,स्वाक्षरी मराठी “मोहीम

Arati More