HW News Marathi
व्हिडीओ

भाजपचं ‘Mission Mumbai’, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी Mumbai सज्ज

Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घघाटन होणार आहे. मोदी यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि मुंबई महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण; तसेच भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे.

#PMModi #Mumbai #Metro #Celebrations #BKC #SVANIDHI #MissionMumbai #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #Metro2A #MMRDA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनी Mitkari यांची आमदारकी रद्द करावी; Brahman समाजाची मागणी

News Desk

गृहमंत्री भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन बसलेत – Sanjay Raut

News Desk

शिवेंद्रराजेंच्या जाहीर धमकीवर अजित पवार म्हणतात,धमकीला घाबरायचं नाही !

News Desk