HW News Marathi
व्हिडीओ

PMC Bank | या सरकारमुळे आम्हांला ‘काळी दिवाळी’ करायची वेळ आली..

या सरकारमुळे आम्हांला ‘काळी दिवाळी’ करायची वेळ आली.. अशी प्रतिक्रीया पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेच्या खातेदारांनी दिली आहे.पंजाब आणि महाराष्ट्र बँकेच्या संतप्त खातेधारकांनी आज (१० ऑक्टोबर) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मुंबईतील भाजप कार्यालयासमोर आंदोलन केले होते. आरबीआयने पीएमसी बँकेवर लादलेल्या निर्बंधामुळे खातेधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. बँकेवरील सर्व निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी बँकेच्या खातेधारकांनी सीतारामन यांना घेतले होते. मुंबईत आलेल्या निर्मला सीतारामन भाजपाच्या नरिमन पॉईंटमधील कार्यालयात जात असताना पीएनसी बँकेच्या खातेधारकांच्या क्रोधाचा सामना करावा लागला.#PMCBank #Mumbai #BJP #NirmalaSitaraman

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काहीही बोला, पण आई-वडिलांवर जाऊ नका”; लोकसभेत Supriya Sule संतापल्या

News Desk

औरंगाबाद की संभाजीनगर? Maharashtra शासनाच्या परिपत्रकावरून MIM कडून गोंधळ

News Desk

Udaynraje Vs Purushottam Jadhav | उदयनराजेंच्या विरोधात पुरुषोत्तम जाधव ?

News Desk