HW News Marathi
व्हिडीओ

ठाकरे × राणे, पवार × पडळकर! राज्यातील राजकारणात व्यक्तिगत संघर्ष मोठा का?

महाराष्ट्रात राजकीय संघर्ष हा काही नविन नाही.पण मुद्द्यांवर आधारित राजकारणापेक्षा व्यक्तिगत वादावरून होणारे वाद जास्त दिसतात. उदा. ठाकरे विरूद्ध राणे, पवार विरूद्ध पडळकर, मुंडे विरुद्ध मुंडे, ठाकरे विरुद्ध ठाकरे, ठाकरे विरुद्ध राज्यपाल अशी अनेक उदाहरणे आहेत. याचबाबत आज आपण बोलणार आहोत.

#SharadPawar #GopichandPadalkar #AjitPawar #UddhavThackeray #NarayanRane #RajThackeray #DhananjayMunde #PankajaMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP-Shivsena | आज भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

Gauri Tilekar

“तू गोधडीत पण नव्हता, तेव्हा आम्ही ….”; Gulabrao Patil यांचा Aaditya Thackeray यांच्यावर निशाणा

News Desk

शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधवांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk