HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Aambedkar | प्रकाश आंबेडकर कॉंग्रेसच्या संपर्कात !

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत. आता अखेरचा निर्णय बाळासाहेब आंबेडकरांना घ्यायचा आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणून संबोधले त्यासाठी काँग्रेसने माफी मागण्याचा प्रश्नच नाही. लोकसभा निवडणुकीत तेआमचे विरोधक असल्याने दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोप तर होणारच आणि त्यांच्यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले, हे सर्वानाच माहिती आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. #PrakashAambedkar #BalasahebThorat #VBA #Congress

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Wine विक्रीबाबत ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर Sharad Pawar म्हणाले…

News Desk

AnantKumar Hegde | स्वातंत्र्य लढा हे एक मोठे नाटक

swarit

नवशक्ति : मुंबईतील पहिली महिला टॅक्सी चालक संगीता वंजारे

News Desk