HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Aambedkar And Deve Gowda | ‘वंचित आघाडीला’महाराष्ट्रात ‘देवेगौडांची’ साथ..!

आगामी विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार का? यावर अदयाप निर्णय झालेला नाही. मात्र कर्नाटकातील मुख्य पक्ष असलेल्या जेडीएसने वंचित बहुजन आघाडीसोबत जुळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव-शिरुरसह राज्यातील दहा जागांवर तुम्ही आम्हाला पाठींबा द्या आणि बाकी ठिकाणी आम्ही तुम्हाला देतोय.. असे म्हणत जेडीएसचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी वंचितचे अध्यक्ष डॉ.प्रकाश आंबेडकर यांना फोन करुन सांगितले आणि त्याला आंबेकरांनीही तत्वत: मान्यता दिली असल्याची माहिती जनता दल सेक्यूलरचे युवा प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी दिली आहे. त्यामुळेजनता दलाचा (सेक्युलर) वंचितमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अंतीम टप्प्यात आला आहे.

#VanchitAagadhi #PrakashAambedkar #JDS #DeveGowda #MharashtraAssembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Crawford Market मध्ये आकर्षक परदेशी फळांची रेलचेल

News Desk

स्वतःची नाती ठेवायची झाकून आणि बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून – Kishori Pednekar

News Desk

शिवाजी शिक्षण संस्थेत मंगळागौरीचा उत्साह, शाळा जपत आहे परंपरा

swarit