HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Ambedkar VBA | आता आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नाही !

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चेला आता पूर्णविराम लागला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शह देत मोठी ताकद म्हणून समोर आलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत घेत आपण काँग्रेससोबत युती करणार नसल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिलाय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar | सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे शपथपत्र दाखल

Gauri Tilekar

स्वतःची नाती ठेवायची झाकून आणि बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून – Kishori Pednekar

News Desk

“अब तक 56, और भी आगे जाएंगे”, Sanjay Raut यांना विश्वास

News Desk