HW News Marathi
व्हिडीओ

Prithviraj Chavan, Sanjay Dina Patil Exclusive |मोदींनी ५ वर्षात काय दिवे लावले सांगावं!

कॉंग्रेस पक्षाकडून आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेण्यात आली . यामध्ये कॉंग्रेस पक्षाच्या जाहीरनम्याबद्दल सविस्तर माहीती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसची स्टार प्रचारक उर्मिला मारतोंडकर तसेच राज्य मंत्री आणि कॉंग्रेस नेते आनंद शर्मा, राष्ट्रवादीचे नेते संजय दीना पाटील आदी नेते उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऐतिहासिक निर्णय! विनोद दुआ यांच्यावरील देशद्रोहाची तक्रार सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द..

News Desk

Fact Check: जगात एकही शाकाहारी कोरोनाबाधित नाही ?

swarit

माझ्यापेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची!, रत्नागिरीतील प्रकाराबाबत Aaditya Thackeray यांची प्रतिक्रिया

Manasi Devkar