HW News Marathi
व्हिडीओ

PUBG- Surgical Strike | या होळीला PUBG चे दहन !

वरळी येथील बीडीडी चाळीतील मुलांनी यंदा जगभरात प्रसिद्ध असलेल्या पब्जी गेमची प्रतिकृती निषेध म्हणून उभारली आहे. या होळीची उंची ५२ फूट आहे. तर गेल्या ८ वर्षांपासून ‘आपला विघ्नहर्ता’ मंडळातर्फे संदेशपर होळी उभारली जाते. अनेक संवेदनशील विषयांवरील प्रतिकृती साकारून सर्वसामान्यांचं त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार मागील २ आठवड्यांपासून मेहनत करून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पब्जी गेमची प्रतिकृती उभारली आहे. #PUBG #SurgicalStrike #Holi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मलाही मदतीसाठी फोन आलेला”; अशी झाली BJP च्या 4 महिला आमदारांची फसवणुक

Manasi Devkar

Hasan Mushrif On chandrakant Patil | दादा, कोल्हापुरकरांचं काळीज ओळखण्यात चुकलात..

Arati More

गोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी?

News Desk