HW News Marathi
व्हिडीओ

डीसीपी मॅडमला खायचीये बिर्याणी,तेही फुकट ! वायरल ॲाडीओ क्लीप

पुणे पोलीस दलात सध्या एका ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. यामध्ये पुण पोलीस दलातील महिला अधिकारी कर्मचाऱ्याला जेवणाची ऑर्डर देताना हॉटेलवाल्याला बिलाचे पैसे देण्याची काय गरज आहे? अशी विचारणा करताना दिसत आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली असून पुणे पोलीस दलात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील या ऑडिओ क्लिपची दखल घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.

#pune #police #biryani #maharashtra #DCP #ViralAudioClip #PunePolice #food

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP च्या Jaykumar Gore यांच्या विधानाने खळबळ, Video झाला व्हायरल…

News Desk

‘LGBT सेल’ राष्ट्रवादीचे पुरोगामी पाऊल, राजकीय फायदा साधणार का ?

News Desk

भाजप आता तोंडघशी पडणार, जनप्रक्षोभ कधी उसळेल सांगू शकत नाही, उर्जामंत्र्यांचा इशारा!

News Desk