HW Marathi
व्हिडीओ

Rafale Deal | अजून एक खुलासा, संरक्षण मंत्रालय मोदींवर नाराज !


आज राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलच कंत्राट मिळावं यासाठी समांतर वाटाघाटी करण्यात आल्या असा आरोप राहुल यांनी मोदींवर केला आहे. द हिंदू या न्युज पेपरमध्ये यासंदर्भातील एक बातमी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या बातमीचाच आधार घेत राहूल गांधींनी नरेंद्र मोदीवर थेट हल्ला चढवला आहे.

Related posts

Narayan Rane Vs Deepak kesarkar |पराभवाची हॅट्रिक चुकवायची आहे ? मग राणेंनी निवडणुक लढवू नये !

Arati More

मेट्रो-3 च्या प्रतिक्षेत असलेल्या मुंबईकरांसाठी खूशखबर …

News Desk

supreme court | २१ पक्षांना सुप्रिम कोर्टाचा झटका, इव्हीएम-व्हीव्हीपॅटवर पुन्हा सुनावणी नाही

Atul Chavan