HW News Marathi
व्हिडीओ

राफेल प्रकरणावर राहुल गांधीच्या भाषणानंतर सभागृहात गदारोळ

बहुचर्चित राफेल डीलच्या मुद्दायावरून आज (२ जानेवारी) लोकसभेच्या सभागृहात विरोधी नेत्यांनी भाजपला कोंडी पकडले गेले. राहुल यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना प्रश्न विचारला की, अंबानी हे भाजपचे सदस्य नाहीत का? यावरून सभागृहात गोंधळ निर्माण होऊन ८ मिनिटांसाठी कामकाज थांबविण्यात आले होते

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“महाराष्ट्रात भाजपला पुढची २५ वर्षे सत्ता मिळणार नाहीय”; Sanjay Raut यांचा दावा

News Desk

Modi यांनी आग्रह केला तरी Ajit Pawar उठले नाहीत

News Desk

शिवसेना राष्ट्रवादीला मनपा निवडणुकीत साथ द्यायची का? काँग्रेस काय निर्णय घेणार?

News Desk