HW News Marathi
व्हिडीओ

राफेल संदर्भातील निर्णय संसदेतच घेतला जाईल- खा. संजय राऊत

सर्वोच्च न्यायालयाने काहीही चुकिचे सांगितले नाही. राफेल संदर्भातील निर्णय संसदेतच घेतला जाईल असं मत शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत राफेल व्यवहाराच्या चौकशीची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने खारीज केली असुन आम्ही खरेदी व्यवहाराची संपूर्ण प्रक्रिया वाचली आहे. विमानाची किंमत पाहण्याच काम आमच नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रकरणात कथित अनियमिततेचा आरोप करत वकील मनोहरलाल शर्मा यांनी जनहित याचिका दाखल केली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“निवडणुकीत राज ठाकरेंना सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही”- Ramdas Athawale

News Desk

विधिमंडळ हे चोरमंडळ’, Sanjay Raut यांच्या विधानावर Nitesh Rane यांचा घणाघात

News Desk

Devendra Fadnavis BJP | पवारांनी केवळ मतांसाठी पाकिस्तानच्या फायद्याचे बोलू नये !

Gauri Tilekar