HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray And Aditya Thackeray | राज ठाकरेंकडून काय शिकलात ? आदित्य ठाकरे म्हणाले ..

आदित्य ठाकरे यांना राज ठाकरे यांच्याकडून आपण काय शिकलात असा प्रश्न विचारला त्यावर बोलताना ‘मी आजोबा व वडिलांकडूनच धडे घेतले आहेत,’ असं त्यांनी सांगितलं. ‘एकदा काम करायचे निश्चित केले की मागे फिरायचे नाही, अशी आजोबांची शिकवण होती. तर, जे करायचे ते प्रामाणिकपणे कर. खोटे बोलू नको व नाटके करू नको, अशी वडिलांची शिकवण आहे. बाकी धडे मी जनतेशी संवाद साधून घेतो,’ असं ते म्हणाले. हे सांगताना त्यांनी ‘खोटेपणा व नाटके करू नको’ या शब्दांवर विशेष जोर दिला त्यामुळे सभागृहात हशा पिकला. #RajThackeray #MNS #AdityaThackeray #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UNCUT Nawab Malik । मोठी पोलखोल! व्हिडीओ, कॉल रेकॉर्डिंग, व्हाँट्सअप चॅट आणि बरंच काही

News Desk

Vijay Wadettiwar | माझी नाराजी माझ्या पक्षावर नव्हतीच, पण…!

Gauri Tilekar

प्रभाग रचननेवरून MVA मध्ये नाराजीचे सूर

News Desk