HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray ED Case | राज ठाकरे चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल

कोहिनूर मिल प्रकरणी मनसे राज ठाकरे हे आज ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहेत. या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कृष्णकुंज परिसर आणि दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तसेच ईडी कार्यालयाच्या परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करु नये, यासाठी मनसेच्या प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांना उपस्थित न राहण्यासाठी नोटीस बजाविल्या आहेत. थोड्याच वेळापूर्वी राज ठाकरे कृष्णकुंज येथून सहकुटुंब ईडी कार्यालयाकडे दाखल झालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chagan Bhujbal attacks modi | छगन भुजबळ यांचा मोदींवर प्रहार..!

News Desk

नवनित राणांना उच्च न्यायालयाचा धक्का ! खासदारकी धोक्यात?

News Desk

आपण नक्की कितपत आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का?

News Desk