HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray Manse |मनसे बॉम्ब वाटप करणार ..!

देशाची आजची परिस्थिती बघता मनसेचे बॉम्बवाटप’ असे शीर्षक असलेले बॅनर मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, मनसे बॉम्बवाटप करणार आहे. म्हणजे नेमका कुठला राजकीज धमाका करणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. बॉम्ब वाटपाच्या या फेसबुक पोस्टनंतर अभिजीत पानसेंनी प्रतिक्रिया दिली आहे.’हो आम्ही बॉम्ब वाटणार आहोत. लवकरच तारीख जाहीर करू, तेव्हा प्रत्यक्षच या’, असं ते म्हणाले आहेत.#Manse #RajThackrey #Breaking

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitin Gadkari – Nana Patole आमनेसामने

News Desk

परिवारवादातून भ्रष्टाचार! केंद्रीय अर्थमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादीवर बरसल्या…

News Desk

खडसेंबाबत अजित पवारांचा खुलासा ! शिवेंद्रराजे भेट आणि फडणवीसांच्या जलयुक्तबद्दल दादा म्हणतात…

News Desk