HW Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन आज मुंबईत पार पडत आहे. मनसेचा नवा झेंडा कसा असेल याची अनेकांना उत्सुकता होती. या महाअधिवेशनात ढोल ताशांच्या गजरात मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण करण्यात आलं आहे.अमित राज ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड, बाळा नांदगावकर यांची घोषणा

Related posts

Supriya Sule NCP | मोदींनी नेलेला विकास अन् लालबत्ती आम्ही परत आणू !

Gauri Tilekar

Mahadeo Jankar ,Devendra Fadnavis | ‘आम्ही मुख्यमंत्र्यांचे चेले’..महादेव जानकर बरळले…

Arati More

Dhananjay Munde | परळीमध्ये काय घडलं काय बिघडलं ?धनंजय मुंडे दोषी आहेत का ? सविस्तर रिपोर्ट

Arati More