HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांनी सांगितला पहिल्या भाषणाचा किस्सा !

बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना भारतात येऊ देणारा नाही अशी घोषणा दिली होती. त्यानंतर मॅच रद्द झाली होती आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना जल्लोष सभा घेण्याचे सुचवले त्यानुसार हि सभा शिवतीर्थावर झाली. यावेळी बाळासाहेबांनी “राज तू बोलणार आहेस ना? असं म्हटल्यावर मी इथून निघून जाईन असं राज यांनी घाबरत म्हटलं. त्यानंतर हो नाही म्हणत मी आयुष्यातलं पाहिलं भाषण केलं. आणि तिथून भाषणे करण्यास सुरुवात झाली. हा किस्सा त्यांनी सांगितला.

#RajThackeray #BalasahebThackeray #Shivsena #MNS

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… मग शिवसेना म्हणजे गटार आहे का?” Sudhir Mungantiwar यांचा Uddhav Thackeray यांना सवाल

News Desk

Raju Parulekar Show EP 06 | विवेकाचा धर्म | France Terror Attack | #Religion

News Desk

बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा उद्धव ठाकरेंना संशय आहे का Ramdas Kadam यांचा Uddhav Thackeray यांना टोला

News Desk