HW News Marathi
व्हिडीओ

Raj Thackeray यांच्या सभेमुळेच Aurangabad मध्ये जमावबंदी?; पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा आहे. या पार्श्वभूमीवर औरंगबाद पोलीस आयुक्तांनी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यानुसार, औरंगाबादमध्ये १३ दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीमध्ये पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येवू शकत नाही, राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली नाही. यामुळे आता प्रशासनाकडून राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगीची प्रतिक्षेत मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निमयाचे न केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

#RajThackeray #SandeepDeshpande #BalaNandgaonkar #NitinSardesai #DilipWalsePatil #Aurangabad #Sambhajinagar #Police #NCP #MNS #BJP #Hindutatva #UddhavThackeray #ShivSena #MVA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांचं मोठं विधान! BJP सोबत कधीच कटूता नव्हती…

News Desk

Narendra Modi यांच्या ‘त्या’ टीकेवर राज्यातील विरोधक आमने-सामने

News Desk

राठोडांनंतर धनंजय मुंडे आणि आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी का होतेय ?

News Desk