HW News Marathi
व्हिडीओ

राज ठाकरे राज्यातील विरोधी पक्षांचे ‘नेतृत्त्व’?

आज मुंबईत सगळ्याच विरोधी पक्षांची पत्रकार परिषद घेण्यात आली. ईव्हीएम हटवा लोकशाही टीकवा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शेकापचे जयंत पाटील अशा सगळ्यांचीच उपस्थिती होती. याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं.#RajThackeray #AjitPawar #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbai Metro 3 ची यशस्वी चाचणी पार पडली!

Chetan Kirdat

सरकारी कर्मचाऱ्यांवर केलेल्या वक्तव्यावरून Sanjay Gaikwad यांचा युटर्न

Manasi Devkar

Sharad Pawar एका अपत्यावर थांबले,तुम्हीपण पलटव वाढवू नका… Ajit Pawar यांचे दिलखुलास भाषण

News Desk