HW News Marathi
व्हिडीओ

Rajendra Bamb उर्फ ‘LIC किंग’ यांच्याकडे सापडलं ‘एवढ्या’ कोटींचं घबाड

अवैध सावकारीच्या माध्यमातून शेकडो लोकांना आपल्या संपत्त्या विकायला लावणार्‍या धुळे शहरातील एलआयसी किंग राजेंद्र बंब याच्या एकाच बँकेच्या लॉकर मधून तब्बल 2 कोटी 54 लाख 88 हजाराची रोकड आणि 19 लाख पाच हजार रुपयाचे दागिने असा 2 कोटी 73 लाख 93 हजाराचा मोठा मुद्देमाल आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे.#hwnews

#RajendraBamb #LICKing #Dhule #DhulePolice #PravinKumarPatil #CrimeBranch #Corruption #JalgaonJantaBank #IllegalLending #ShirpurPeoplesBank #YogeshwarBank #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार,उद्धव ठाकरेंची मराठी माणसाला साद,निवडणुकांची तयारी?

News Desk

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहामंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; Sadabhau Khot यांची मागणी

News Desk

MNS आणि BJP ला मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला! म्हणाले काही लोक खूपच घाई करत आहेत…

News Desk