HW News Marathi
व्हिडीओ

निती आयोगाने राज्याला Corona Third wave चा कोणताही ईशारा दिलेला नाही

नीती आयोगाच्या पत्राची राज्यात जोरदार चर्चा सुरु असतानाच आता, याबाबत खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, नीती आयोगाचा अलर्ट आजचा नाही, केंद्राला आलेल हे पत्र जून महिन्यातील आहे, असं देखील राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केल आहे. आपल्याला सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही. तरी, पण आपण तिसऱ्या लाटेचा अंदाज घेत आहोत. राज्य शासन तिसरी लाट आली तरी तयार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

#RajeshTope #CoronaThirdwave #Coronavirus #Corona #Covid #NitiAayog #Maharashtra #RajeshTopesaidCoronaThirdwave #predictionsbasedonNitiAyogletterinJune #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा ! माघार न घेता खडसेंचा भाजपला रामराम ?

News Desk

“…हीच यांची लायकी”, बावनकुळेंच्या वायरल व्हिडिओवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

Prakash Aambedkar And Narendra Modi | भारतात वेडा पंतप्रधान,आंबेडकरांची मोदींवर टिका!

Arati More