HW Marathi
व्हिडीओ

Raju Parulekar Show EP 08 | डॉ. शीतल आमटे : आत्महत्येकडे पाहताना… | Dr Sheetal Amte | Suicide

आपण सर्वचजण समाजमाध्यमांवर हल्ली फार वेळ असतो. मात्र, त्यामुळे आपल्या संवेदना एक प्रकारे बदललेल्या आहेत. नुकतीच आपल्या सर्वांनाच हादरवून टाकणारी एक घटना घडली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि स्वतः प्रसिद्ध समाजसेविका असलेल्या डॉ. शीतल आमटे यांचे आत्महत्येमुळे निधन झाले आहे. याच धक्कादायक घटनेचा संदर्भ घेऊन राजकीय विश्लेषक राजू परुळेकर सांगतायत कि “आत्महत्येकडे पाहताना…” आपली आणि एकंदरच समाजातील वेगवेगळ्या घटकांची भूमिका कशी असते, आणि कशी असायला हवी. नक्की पाहा, ‘राजू परुळेकर शो’चा एपिसोड ०८ डॉ. शीतल आमटे : आत्महत्येकडे पाहताना…
#DrSheetalAmte #SheetalAmte #Suicide #RajuParulekarShow #MentalHealth #Anandvan #BabaAmte #PrakashAmte #VikasAmte #AniketAmte #Psychology #SuicideCase #SushantSinghRajput

Related posts

बॉलिवूड मुंबईहून ‘यूपी’मध्ये नेण्यासाठी योगी आदित्यनाथांचे प्रयत्न? महाराष्ट्रातील नेते म्हणतात…!

News Desk

एससी-एसटी कायद्याविरोधात भारत बंद, मुंबईत बंदला अल्पसा प्रतिसाद

धनंजय दळवी

फटाके बंदीच्या निर्णयाचे जनतेकडून स्वागत…

धनंजय दळवी