HW News Marathi
व्हिडीओ

Raju Shetti यांनी Thackeray सरकारची तुलना केली चक्क Fadnavis सरकारसोबत!

महाराष्ट्रात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली होती. यात शेतपिकांच्या नुकसानाकरिता बाधितांना आर्थिक मदत म्हणून एकूण ३६५ कोटी ६७ लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या मदतीवरून माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टींनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळेस बोलताना त्यांनी राज्य सरकारवर अनेक आरोप केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

#MaharashtraBandh #RajuShetti #DevendraFadnavis #UddhavThackeray #Mahavikasaghadi #Farmerprotest #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शंभर रुपयांत दिवाळीनिमित्त शिधा संच, योजनेत गौडबंगाल – Ajit Pawar

News Desk

आमदारांचं चांगभलं! अजित पवार यांच्या घोषणेने सर्वपक्षीय आमदार खुश

News Desk

Balasaheb Thackeray-Indira Gandhi,Uddhav Thackeray – Prithviraj Chavan | शिवसेना आणि कॉंग्रेसची युती..

Arati More