HW News Marathi
व्हिडीओ

Ramdas Athawale यांच्या कवितेने सभागृहात हशा

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज सातवा दिवस आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील अभिनंदन प्रस्ताव चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मुद्द्यांचीच आज सर्वत्र चर्चा सुरू आहे. मात्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कवितेने देखील सभागृहात हशा पिकला होता. यावेळी आठवलेंनी मोदींचं कौतुक करत कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधला.

#RamdasAthawale #RahulGandhi #PMNarendraModi #PMModi #RPI #BJP #Congress #Sansad #Politics #ModiSarkar #CentralGovernment #India

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाराष्ट्रात सरकार आहेच कुठे?”; Atul Bhatkhalkar यांचा बोचरा सवाल

News Desk

अजितदादा मला शहाणपणा शिकवू नका ! चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये पुन्हा जुंपली

News Desk

Nitesh Rane यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम!

News Desk