HW News Marathi
व्हिडीओ

Ranjit Savarkar Exclusive | ओवैसींचे पूर्वज हिंदू होते,त्यांनी सावरकरांबद्दल बोलू नये.. 

अपमान करणारी काँग्रेस एका बाजूला आणि सन्मान करणारी शिवसेना-भाजप एका बाजूला, असे म्हणत सावरकरांचे नातू आणि सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी काँग्रेससह सावरकर विरोधकांवर टीका केली. सावरकरांना भारतरत्न मिळाल्यास सावरकरांचा आजवर झालेल्या अवमानाची थोडीफार भरपाई होईल, असे त्यांनी सांगितले. तसेच ज्या चपला या लोकांनी सावरकरांच्या पुतळ्याला घातल्या त्याच चपला आता लोक काँग्रेसला आणि सावरकर विरोधकांना घालतील, अशी टीका देखील त्यांनी केली.त्याचपद्धतीने ओवैसींचे पुर्वज हिंदू आहेत त्यांनी सावरकरांबद्दल बोलू नये, असा खळबळजनक दावा केला आहे. पाहा त्यांची संपुर्ण मुलाखत..#RanjitSavarkar #VinayakDamodarSavarkar #BJP #RSS #asaduddin owaisi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राचा हेतू काय? दबावतंत्र कि संवाद?

News Desk

नाना पटोलेंमध्ये शिवसेनेची आक्रमकता उतरतेय का? किती तथ्य, किती फायदा?

News Desk

वैद्यनाथ कारखान्यावरून मंत्री Dhananjay Munde यांचा Pankaja Munde यांच्यावर निशाणा!

News Desk