HW Marathi
व्हिडीओ

Rashmi Bagal Shivsena | राष्ट्रवादीच्या रश्मी बगल यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश


सध्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीच्या करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल-कोलते आणि इगतपुरी-त्र्यंबकच्या काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी आज मुंबईत मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.गेल्या काही दिवसांपासून रश्मी बागल-कोलते आणि निर्मला गावित यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा होती.

Related posts

Mumbai Police | ३० वर्षांनंतर केलेल्या गुन्ह्याची मुंबई पोलिसाकडून कबुली |

Arati More

कश्मिरी पंडितांचा टाहो हिंदुत्ववादी सरकारच्या कानांपर्यंत पोहचेल काय?

Atul Chavan

Chagan Bhujbal NCP | छगन भुजबळांना कधी भाजपात घेणार नाही !

Arati More