HW News Marathi
व्हिडीओ

STचे विलीनीकरण फेटाळल्यामुळे Sadabhau Khot आक्रमक; पुन्हा देणार आंदोलनास पाठिंबा |

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी विलीनीकरणा संदर्भातील अहवाल आज विधानसभेत पटलावर ठेवला. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणे शक्य नाही, असे त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. यावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

#ST #SadabhauKhot #MSRTC #AnilParab #BudgetSession2022 #STBus #ThackerayGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हल्लेखोर रेतीतस्करांसोबत पोलीसांची जंगी Party

News Desk

Mahadev Jankar And Rahul Kool | रासपच्या उमेदवाराला भाजपकडून  उमेदवारी ,जानकर अस्वस्थ..!

Arati More

“महाराष्ट्रात मास्क सक्ती नाही, पण…”, Rajesh Tope यांनी स्पष्ट केली राज्य सरकारची भूमिका

News Desk