HW News Marathi
व्हिडीओ

रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ३ जण जखमी, कुर्ला स्टेशन परीसरात कोसळली भिंत

कुर्ला रेल्वे स्थानक परीसरात असलेली रेल्वेच्या हद्दीतील भिंत कोसळल्यामुळे ३ जण जखमी झालेत, शुक्रवारी सकाळी ही घटना घडलीय…सकाळी परीसरात गर्दी कमी असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झालेली नाहीय… स्थानिक लोक प्रतिनिधींनी भिंत दुरुस्त करण्याची मागणी करुण देखील प्रशासनाने लक्ष न दिल्याने ही घटना घडल्याचे म्हटलंय…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sushma Swaraj | सुषमा स्वराज यांचं ‘ ते’ गाजलेलं भाषण ..

Arati More

West Bengal, Mumbai | पश्चिम बंगाल घटनेच्या निषेधार्थ मुंबईत भाजपचे निदर्शनं

News Desk

दुष्काळ पडलाय ?मग पाहुण्यांकडे जनावरे सोडा !

News Desk