HW News Marathi
व्हिडीओ

Republic Day | संविधान निर्मितीचा रंजक इतिहास

२६ जानेवारी १९५० पासून भारतीय राज्यघटनेची अंमबलबजावणी करण्यात आली, म्हणजे संविधान लागू करण्यात आले. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता. संविधान ज्या दिवशी स्वीकारले गेले त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला संविधान लागू करण्यात आले त्यादीवशी प्रजासत्ताक दिन साजरा आपण साजरा करीत असतो. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया संविधान निर्मितीचा अतिशय रंजक असा इतिहास.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chandrakant Patil BJP | अब की बार २२० नव्हे, तर २५० पार !

Gauri Tilekar

Sambhajinagar च्या नामांतरानंतर MNS नेते Sandeep Deshpande यांची प्रतिक्रिया

News Desk

Nawab Malik यांच्या अटकेनंतर शिवसेनेची भूमिका काय?; आमदार Sada Sarvankar म्हणतात…

News Desk