HW News Marathi
व्हिडीओ

BJP-Congress मध्ये राडा; Zeeshan Siddique, Prasad Lad व Mangal Prabhat Lodha पोलिसांच्या ताब्यात

पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सुरु असलेल्या हेरगिरीच्या निषेधार्थ मुंबईच्या दादर परिसरातील भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयावर काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे बुधवारी दादर परिसरात भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दादरच्या स्वामीनारायण मंदिराच्या परिसरात साधारण तासभर भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसमाने आल्याने तणाव निर्माण झाला होता.तर दादर परिसरात तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांनी झिशान सिद्दिकी, प्रसाद लाड आणि मंगलप्रभात लोढा यांना ताब्यात घेतलं.

#BJPVsCongress #Pegasus #PrasadLad #MangalPrabhatLodha #ZeeshanSiddique #BJP #BJPWorkers #BJPOfficeMumbai #CongressWorkers #Mumbai #Dadar #CongressMorcha #BJPOffice #VasantSmruti #ModiAddress #Police #MumbaiPolice #PhoneTaping #ChandrakantPatil #PMModi #NarendraModi #ModiAddressingBJPWorkers #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५८ मोर्चे, ३७ मराठा तरुणांच्या आहुतीनंतर मराठयांना मिळाले आरक्षण

Atul Chavan

पुण्याच्या Sinhagad Road वर Koyta Gang ची खुली दहशत, पोलिसांची धरपकड

News Desk

Vayu Cyclone | ‘वायू’ चक्रीवादळाचा मुंबईवरही परिणाम

News Desk