HW News Marathi
व्हिडीओ

“..तर आम्ही हत्तीच्या पिल्लाला चिवा अन् माकडाच्या पिल्लाला चंपा म्हणू”; Pednekar यांनी BJP ला डिवचलं

राणी बागेतील पेग्वीनच्या पिलाचं नाव ऑस्कर ठेवल्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टिकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. “तुम्ही सांगत आहात की, नावं मराठीत ठेवा तर यापुढे हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि माकडाच्या पिल्लाचं चिवा असं नाव ठेवू, असा टोला महापौर किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे. मात्र, पेडणेकरांच्या या विधानाने आता आणखी मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. नेमकं प्रकरण काय?

#KishoriPednekar #ChitraWagh #ChandrakantPatil #UddhavThackeray #AadityaThackeray #RaniBagh #Mumbai #BJP #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता चीनपेक्षाही पुढे जाणार ! India | China | Corona Outbreak

Gauri Tilekar

Uddhav Thackeray टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी बायको…!; Devendra Fadnavis

News Desk

“आधी कांगारूसारख्या उड्या मारून गेल्या अन्…”; Kishori Pednekar यांनी Chitra Wagh यांना डिवचलं

News Desk