HW Marathi
News Report व्हिडीओ

Robert Vadra |काय आहे प्रकरण ? का करतेय ईडी एव्हढी चौकशी ?


गेल्या दोन दिवसांपासून रॉबर्ट वाड्रा यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. यामध्ये रॉबर्ट वाड्रा, संजय भंडारी, सी.सी. थंपी यांचा सहभाग, पैश्यांची अफरातर आणि यामागे असलेली भाजपची राजकिय खेळी अशा वर्तुळात हे प्रकरण फिरत आहे. जाणुन घेऊया या प्रकरणातील काही महत्वाच्या गोष्टी, आणि का करत आहे ईडी रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी.

Related posts

Dhangar Reservation | धनगर आरक्षण डावलून सवलतींचा पाऊस

News Desk

समलैंगिकता आता गुन्हा नाही #LGBT चा मोठा विजय

News Desk

मुंबई बंद मध्ये शिवसेनेची भूमिका योग्य?

News Desk