HW News Marathi
व्हिडीओ

फडणवीसांच्या ‘या’ घोषणेनंतर रोहिणी खडसे आणि रक्षा खडसे आमनेसामने !

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पुर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल रोहिणी खडसे यांनी विचारला आहे. त्याला आता एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी उत्तर दिलंय. ओबीसी समाजाने विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना संधी मिळाली नसती, असा टोला रक्षा खडसे यांनी रोहिणी खडसेंना लगावलाय. नेमकं प्रकरण काय ? पाहूया

#DevendraFadnavis #EknathKhadse #OBCReservation #RohiniKhadse #RakshaKhadse #OBC #BJP #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लालबागच्या राजाच्या दागिन्यांची मोजदात आजपासून सुरू!

News Desk

“२०२४ काय त्याच्या आगोदरच काहीही होऊ शकत”- Manisha Kayande

Seema Adhe

“मविआचे आमदार माकडचाळे करतात, त्यांच्यावर कारवाई करा” – Pratap Sarnaik

Seema Adhe