HW News Marathi
व्हिडीओ

Rohit Pawar -NCP | रोहित पवार विधानसभा निवडणुक लढवणार…

पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला आहे. आता शरद पवार यांचे दुसरे नातू असणारे रोहित पवार यांनी देखील विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. #RohitPawar #NCP #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री पदावरून ShivSena आणि NCP मध्ये धुसपूस?

News Desk

नाना पटोले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात का? महत्वाचे ‘५’ मुद्दे!

News Desk

Karuna Sharma यांच्या समर्थनार्थ BJP एकवटली! Devendra Fadnavis,Chitra Wagh,Nilesh Rane काय म्हणाले

News Desk