या तालुक्यावर आम्ही निवडणूक विकासच्या मुद्द्यावर लढवतोय, आबाचे कर्तृत्व मोठे आहे. आबांची पुण्याईही आमच्या पाठिशी उभी नाही, तर मग काय आमच्या विरोधकांच्या पाठिशी उभी राहणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आबांचे चिरंजीव रोहित पवार यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना उभा केला आहे. रोहित पाटील पुढे बोलताना म्हणाले की, आबाची पुण्याही आमच्या पाठीशी उभी नाही राहणार तर काय विरोकांच्या पाठीशी उभी राहणार का, तर अशी परिस्थिती नाही. रोहिल पाटील एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना म्हटले की, आबांची पुण्याची आमच्या पाठिशी आहे म्हणून आम्ही थांबलो नाही, तर विरोधकांपेक्षा आम्ही जास्त कामे आम्ही केले, असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. या मतदार संघात गेल्या साडे चार वर्षात आम्ही चांगले काम केले नसते, तर आम्हाला निवडणुकीसाठी असलेले पोषक वातावरण नसते. आज आमच्या कामाच्या जोरावर निवडणुकीसाठी पोषक वातावरण मिळाले असल्याचे रोहित पाटील यांनी एच. डब्ल्यू.मराठीच्या प्रतिनिधी आरती मोरे यांची बोलताना स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.