महाराष्ट्र सरकारने भाजपच्या नेत्यांची आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मनसेच्या आणि भाजपच्या नेत्यांनी सरकारचा निषेध केला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेचं महाराष्ट्राचे सुरक्षाकवच आहेत अशी प्रतिक्रिया मनसे नेत्या रूपाली पाटील -ठोंबरे यांनी एचडब्ल्यू मराठीशी बोलताना दिली आहे.
#RajThackeray #RupaliPatil #MNS #MahavikasAghadi #UddhavThackeray #Shivsena #BalasahebThackeray #Maharashtra #SharadPawar #AnilDeshmukh