HW News Marathi
व्हिडीओ

sachin sawant, congress| मालिकांमधूनही योजनांचा प्रचार, निर्माते कलाकारांसह भाजपवर गुन्हा दाखल करा !

काँग्रेसने भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. आचारसंहितेचा भंग झाल्याचे सांगत कॉंग्रेसने ही तक्रार दाखल केली आहे. नूकतेच नमो टिव्ही वरुन वाद निर्माण झाला असतांनाचं आता मोदी सरकारच्या योजनांची जाहीरात विविध टिव्ही मालिकांमधून करण्यात येत असल्याचे दीसुन आले आहे. यावरच कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठरलं! उद्धव ठाकरेच शिवाजी पर्कात दसरा मेळावा घेणार

Seema Adhe

“महाराष्ट्राने सुखाने जगावं, दिल्लीचं आम्ही बघून घेऊ”; गुढीपाडव्याला Sanjay Raut यांनी दिला विश्वास

News Desk

‘अजित पवार माझे मित्र’ १२ आमदारांच्या नियुक्तीवरून छेडणाऱ्या Congress नेत्याला Rajyapal नी खडसावलं!

News Desk