HW News Marathi
व्हिडीओ

Sambhaji Bhide On Sanjay Raut | शिवसेनेंच राज्य देशावर असावं ही इच्छा पण उद्धवजी तुम्ही ‘हे’करा ….

शिवसेना ही संपूर्ण देशात गेली पाहिजे, देशभरात वाढली पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, हिंदूराष्ट्र म्हणून टिकायचं असेल, तर शिवसेना ही अत्यंत गरजेची आहे. अन्न, पाणी, वायू, सूर्यप्रकाश हे जीवन जगण्यासाठी लागतो. तशी शिवसेना आहे. तर माझी कळकळीची प्रार्थना आहे, उद्धवरावांना, संजय राऊतांना बाजूला करावं. शिवसेनेविषयी लोकांचं मत बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी’ असं आवाहनही संभाजी भिडेंनी केले आहे.#SanjayRaut #Shivsena #SambhajiBhide #UddhavThackeray #SangaliBand #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाटा एअरबसचं खापर ‘मविआ’वर फोडण्याचा सरकारचा प्रयत्न – Supriya Sule

Seema Adhe

“जेव्हा राज्य सरकार सुरक्षा देण्यात कमी पडत, तेव्हा …”; Chandrakant Patil

News Desk

तक्रारी दाखल करून प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग! संजय राऊतांचा टोला

News Desk