HW News Marathi
व्हिडीओ

‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना, Sambhaji Raje Chhatrapati यांच्याकडून मोठी घोषणा

राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले. तसेच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे

#SambhajiRajeChhatrapati #MarathaReservation #SwarajyaSanghatna #Maharashtra #Rajyasabha #MVA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांनी पहिला गेम केला तो म्हणजे Raj Thackeray यांचा!

News Desk

“महाराष्ट्रात भाजपला पुढची २५ वर्षे सत्ता मिळणार नाहीय”; Sanjay Raut यांचा दावा

News Desk

Coastal Road | कोळ्यांचा पिढीजात व्यवसाय बंद होण्याची वेळ ? म्हणून मतदानावर बहिष्कार !

News Desk