HW News Marathi
व्हिडीओ

…अन्यथा आम्ही लॉंग मार्च काढण्याच्या तयारीत!; संभाजीराजेंचा ठाकरे सरकारला इशारा

मराठा आरक्षणासाठीचं पुढचं पाऊल काय? असा सवाल पुन्हा उपस्थित होत आहे. अजून वेळ गेलेली नाही. शासनाने मराठा आरक्षणाची जबाबदारी पार पाडावी. नाही तर लाँग मार्चचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी काहीच दिवसांपूर्वी केंद्र व राज्य शासनाला दिला. सरकारला जागे करण्यासाठी आता मराठा समाजाने पुणे ते मुंबई लॉंगमार्च काढण्याची तयारी करावं असं देखील संभाजीराजेंनी सांगितलं आहे. दरम्यान मंगळवारी काल रायगड जिल्ह्यातील संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा सुरुवात झाली. यावेळी आमचे रायगडचे प्रतिनिधी विकी भालेराव यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे.

#SambhajiRaje #UddhavThackeray #MarathaReservation #Maharashtra #MVA #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena माजी खासदार Anandrao Adsul यांच्यावर ईडीची कारवाई? अडसूळांचं उत्तर!

News Desk

Sharad Pawar कुणाला देणार पॉवर? राष्ट्रवादीच्या 3 नेत्यांमध्ये CM पदासाठी स्पर्धा

Manasi Devkar

Cyclone Fani | विध्वंसक “फनी वादळ” ओडिशाच्या किनारपट्टीवर

Atul Chavan