HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Gaikwad Buldhana | शिवसेना फक्त बाळासाहेबांची, कोणाच्याही बापाची मक्तेदारी नाही !

गेल्या २ दिवसांपूर्वी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार विजय राज शिंदे यांनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना सांगितले होते की, “बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची शिवसेनेकडून उमेदवारी मागण्याचा पहिला अधिकार माझाच असून उमेदवारी मलाच मिळणार”, असा दावा केला होता. विजयराज शिंदे यांच्या या दाव्याचे आता बुलढाणा शिवसेनेतील दुसऱ्या म्हणजेच प्रतापराव जाधव यांच्या गटातील शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय गायकवाड यांनी खंडन केले आहे. “शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांचा आहे ती कोणाची मक्तेदारी नाही”, असे म्हणत संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एच.डब्ल्यू. मराठीचे प्रतिनिधी शिवाजी म्हामणकर यांनी संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut यांना 22 August पर्यंत तुरुंगात रवानगी

Chetan Kirdat

Aaditya ठाकरेंकडून ‘Chahal’ यांचे कौतुक!| Sharad Pawar| Shivsena| BMC| Uddhav Thackeray| Sanjay Raut

News Desk

“नमस्कार मी Eknath Shinde बोलतोय..”, दिल्लीतून मुख्यमंत्र्यांनी घेतला हिंगोलीतील पूरस्थितीचा आढावा

News Desk