HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray यांनी पहिला गेम केला तो म्हणजे Raj Thackeray यांचा!

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरामध्ये महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील एकमेव असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदूधर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या तीनही दैवतांचे आई तुळजाभवानी समवेत 50 लक्ष रुपये किंमतीचे प्रशस्त असे मंदिर निर्माणकार्य, बुलढाणा शहरातील राजमाता चौक येथे साकार होत आहे, त्याचा भूमिपूजन सोहळा बुलडाणा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाला.

#SanjayGaikwad #UddhavThackeray #RajThackeray #Shivsena #BalasahebThackeray #DasaraMelava #ShivajiPark #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिक निर्दोष आहेत – Dilip Walse Patil

News Desk

“..आम्ही सत्तेत आलो तर महागात पडेल खास करून पोलिसांना”- Sanjay Raut

News Desk

कोरोनामुळे राज्यातील १७ हजार कैद्यांची तात्पुरती सुटका होणार ! | Anil Deshmukh

Gauri Tilekar