HW News Marathi
व्हिडीओ

Pooja Chavan आत्महत्या प्रकरणानंतर Sanjay Rathod आता नव्या वादात…

राज्यभरात गाजलेल्या पूजा चव्हान तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. हे प्रकरण आपल्या सगळ्यांना माहितच आहे . पण आता शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नव्याने आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्यावर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करण्यात आले आहेत. संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार केली असून त्यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे.

#ChitraWagh #PoojaChavan #SanjayRathod #Shivsena #BJP #MaharashtraPolice #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra मध्ये घडणाऱ्या Rape Cases वर बोलताना Chitra Wagh ढसाढसा रडल्या…

News Desk

Uddhav Thackeray In Beed | उद्धव ठाकरे गोपिनाथगडावर नतमस्तक…

Arati More

“नरेंद्र मोदींची उंची एव्हरेस्टपेक्षा मोठी”- Sudhir Mungantiwar

News Desk