HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut In Rajyasabha | अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या..संजय राऊतांची राज्यसभेत मागणी!

अंडे आणि कोंबडीला शाकाहारीचा दर्जा द्या अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत केली आहे. राज्यसभेत आयुर्वेदावर चर्चा सुरु असताना राऊत यांनी आपला मुद्दा मांडला . भारतात शाकाहार आणि मांसाहार यामध्ये कमालीचे भेदभाव आहेत. त्यात अंड शाकाहारी आहे की मांसाहारी यावरून अनेकदा यावर वाद रंगले आहे . सभागृहात संजय राऊत यांनी हा मुद्दा मांडत याबाबत एक किस्साही सांगितला. #SanjayRaut #Rajyasabha #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

1993 साली बॉम्ब स्फोटात गंभीर जखमी झालेले 2 व्यक्ती माध्यमांसमोर

Seema Adhe

“आमचा आत्मविश्वास खरा ठरला”, न्यायालयाच्या निकालानंतर Shivsena नेत्यांच्या प्रतिक्रिया

Chetan Kirdat

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” चारा छावण्यांचं विदारक वास्तव ..!

News Desk