HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut on BJP | शिवसेनेच्या वाऱ्याला उभं राहायची कोणाची हिंमत नाही ! आमदार फोडून दाखवाचं…

शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. शिवसेना आमदारांच्या फोडाफोडीच्या शंकेवरून त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये हलवण्याच्या वृत्तावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तसंच त्यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही वृत्ताचं खंडन केलं.शिवसेनेच्या वाऱ्याला उभं राहायची हिंमत कोणीही करून दाखवावी. शिवसेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकायची कोणाची हिंमत नाही. आमचे आमदार निष्ठावान आहेत. आमचे आमदार फुटणार नाहीत याची खात्री आहे. त्यांना संपर्क करण्याची कोणाची हिंमत नाही, असं राऊत यावेळी म्हणाले. राज्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत आमदार फोडाफोडीच्या गोष्टी होत असतात. अनेक राज्यांमध्ये अशा गोष्टी झाल्या आहेत. पण महाराष्ट्रात आम्ही अशा गोष्टी होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.#SanjayRaut #Shivsena #SharadPawar #NCP #DevendraFadnavis #BJP #Shivsena-BJP alliance

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra मध्ये जेवढी अस्थिरता वाढेल तेवढेच त्यांचं मन..!- Sudhir Mungantiwar

News Desk

Ganpatrao Deshmukh | पक्षांतराच्या गर्दीत पक्षनिष्ठ गणपतराव देशमुख !

News Desk

‘पुन्हा येईन’चा उल्लेख करत खडसेंनी उडवली फडणवीसांची खिल्ली; म्हणाले…

News Desk