HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut On Devendra Fadnavis | मुख्यमंत्रीपद म्हणजे NGOचं पद नाहीये…राऊतांचा फडणवीसांना टोला..

सत्तेच्या समसमान वाटपात मुख्यमंत्रिपद येत नाही काय?, मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचे पद आहे का, ” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. राऊत पुढे असेही म्हटले की, समसमान वाटप म्हणजे सर्वच पदांचे ५०-५० वाटप करणे असते. मुंबईत शिवसेनेच्या सर्व आमदारांची आज (३१ ऑक्टोबर) बैठक होणार असून, पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेता निवडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांची पत्रकार परिषदेत बोलत होते.राऊत म्हणाले की, सत्तेचे समान वाटप होणार असे ठरले होते. मग त्यात मुख्यमंत्रिपद येत नाही का? मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचे पद आहे का, असा सवाल उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. #sanjayRaut #Shivsena #EknathShinde #DevendraFadnavis #Shivsena-BJP alliance

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी थेट भाजप उमेदवाराला पाठिंबा का दिला ? विखे-पवार युतीमुळे ‘त्या’ भाजप नेत्याची घुसमट !

News Desk

 अजित पवारांसाठी ‘तो’धावला  चक्क 100 किलोमीटर…

News Desk

Narayan Rane यांच्या टीकेतली Uddhav Thackeray यांनी केलेली चूक Nitin Gadkari यांनीही केली

News Desk