HW Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut,Mahadev Jankar,Athavale | भाजपसोबत रडण्यापेक्षा शिवसेनेसोबत या…


भाजपसोबत रडण्यापेक्षा शिवसेनेसोबत या…युतीसोबत असलेल्या घटकपक्षांना युतीमध्ये राहून रडावे लागत आहेत. त्यामुळे जानकर, आठवले हे वातागले आहेत. त्यांच्यासाठी आमचे व्यासपीठ आहेच,असे म्हणत त्यांनी घटक पक्षांना थेट शिवसेनेत यायाची ऑफर दिली आहे. #SanjayRaut #Shivsena #MahadevJankar #RPI #RSP #RamdasAthavale

Related posts

आपल्या कलेतून सामाजिक जाणिवा जपणारा एक अवलिया कलाकार

News Desk

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश, विजयदादांच काय

Arati More

पंधरा दिवसांत मिळणार मराठा समाजाला आरक्षण !

News Desk